"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३०:
}}
 
'''पुणे''' {{audio|Pune.ogg|उच्चार}} हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, [[मुळा]] व [[मुठा]] ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात [[मुंबई|मुंबईनंतर]] अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.
 
शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{{संदर्भ हवा}}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्दोग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.[[मराठी भाषा|मराठी]] ही शहरातील मुख्य भाषा आहे.
ओळ ४५२:
 
=== लष्कर शिक्षण व संशोधन संस्था ===
लष्करलष्करी शिक्षण देणार्‍यादेणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल(एस्‌‍एस्‌पीएम्‌‍एस), [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए), [[कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग]], [[आर्मी इन्स्टिट्युटइन्स्टिट्यूट ऑफ फिजीकलफिजिकल ट्रेनींगट्रेनिंग]] वगैरे. तसेच लष्कराचे ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. त्याचबरोबर [[आर्मामेंट रिसर्च अँडॲन्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लीशमेंटएस्टॅब्लिशमेंट]], [[डिफेंसडिफेन्स इन्स्टिट्युटइन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलोजी]], [[एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अँडॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी]], [[डिफेंसडिफेन्स रिसर्च अँडॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशनऑर्गनायझेशन]] व [[आर्मी इन्स्टिट्युटइन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी]] या लश्कराशीलष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
 
== खेळ ==
ओळ ४६२:
 
== पर्यटन स्थळे ==
[[पर्वती]], [[शनिवार वाडा]], [[सिंहगड]] किल्ला, [[खडकवासला धरण]], [[राजा दिनकर केळकर संग्रहालय]], [[पानशेत धरण]], [[बालगंधर्व रंगमंदिर, पुणे|बालगंधर्व रंगमंदिर]], [[लाल महाल]], [[आगाखान पॅलेस]], [[सारसबाग]], [[विश्रामबाग वाडा]], [[कात्रज सर्प उद्यान]],[[महात्मा फुले वाडा]], [[फिल्म आणि टेलीविजनटेलिव्हिजन इंस्तीट्युटइन्स्टिट्यूट]], [[पाताळेश्वर मंदिर]], [[बंड गार्डन]], [[शिंदेशिंद्यांची छत्री]]
 
पुणे शहराच्या आसपास व पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकरीतापर्यटनस्थळांकरिता पहा- [[पुणे जिल्हा]]
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले