"कवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३:
 
'''{{लेखनाव}}''' (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे [[समुद्र|समुद्रात]] सापडणारे, एका प्रकारच्या अळीचे कवच आहे. याचा वापर [[नाणे|नाण्याचा]] शोध लागण्यापूर्वी [[चलन]] म्हणून होत असे.तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळातपण याचा वापर दान टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात.
 
तुळजापूर शहरा नवरात्र उत्सवाच्या वेळीकवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात. अनेक आराधी, आराधिनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार असतात. कवड्यांच्या माळा दक्षिणी भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात.
 
कवडीची माळ गळ्यात घालून देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात.
 
 
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कवडी" पासून हुडकले