"महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
ओळ १:
* पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, नागपूर येथे, २७ ते २९ नोव्हेंबर १९८५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर होते.
* १०वे महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, मुंबईत, मुंबई मराठी साहित्य संघ आणि सोमय्या महाविद्यालय यांच्या वतीने ३ डिसेंबर २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष कवी [[मंगेश पाडगावकर]] होते. संगीतकार [[कौशल इनामदार]] यांच्या हस्ते संमेलनाचे याचे उदघाटन झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गेश सोनार होते.