"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९:
 
==कला, वक्तृत्व-कौशल्य-नाट्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती==
* सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे
** सुखकर्ता पुरस्कार :
** सुखकर्ता कलाउपासक पुरस्कार:
* रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचा कलानिधी पुरस्कार :
* मोहंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा मोहंमद रफी पुरस्कार : सुलोचना चव्हाण यांना.
Line १९१ ⟶ १९४:
 
==क्रीडा पुरस्कार==
* बॉंम्बे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे पुरस्कार
** पॉली उम्रीगर पुरस्कार : सचिन तेंडुलकर (२००६-०७ आणि २००९-१०); वीरेंद्र सहवाग (२००७-०८); गौतम गंभीर (२००८-०९); राहुल द्रविड (२०१०-११); विराट कोहली (२०११-१२) आणि अश्विन(२०१२-१३)ला.
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा [[सी.के. नायडू]] जीवनगौरव पुरस्कार : क्रिकेट खेळाडू [[कपिलदेव]] यांना
* पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचा
Line २३७ ⟶ २४२:
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
 
* वाग्यज्ञे साहित्य गौरव पुरस्कार : कवी संदीप खरे; [[बाबासाहेब पुरंदरे]]
* वाग्यज्ञे कला गौरव पुरस्कार : गायक व संगीतकार [[सलील कुलकर्णी]]; [[सुरेश वाडकर]]
* एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार : अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना
* मध्य प्रदेशच्या आयुक्त जिल्हाधिकारी परिषदेचा मुख्यमंत्री उत्कृष्टता पुरस्कार : दतिया जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांना.
Line १,५७० ⟶ १,५७८:
** नाटकांसाठीचे पुरस्कार : निरर्थकाचे पक्षी(नीरजा). रा.शं दातार नाट्यपुरस्कार - काय डेंजर वारा सुटलाय(जयंत पवार)
* वाग्यज्ञे पुरस्कार :
** साहित्य गौरव कवी संदीप खरे; [[बाबासाहेब पुरंदरे]]
** कला गौरव : गायक व संगीतकार [[सलील कुलकर्णी]]; [[सुरेश वाडकर]]
* महाराष्ट्र अभ्यास परिषद(पुणे)तर्फे व बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने दिला जाणारा महाबँक पुरस्कार : डॉ. कैलास सार्वेकर यांच्या ’बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथास.
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पुरस्कार : ’आचार्य विनोबा भावे‘ (लेखक - गणेश राऊत), ’आंध्र परिसरातील समर्थ संप्रदाय‘ (लेखक - भूदान चळवळीचा विशेष अभ्यास करणारे प्रमोद दामोदर संत)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले