"आनंदडोह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आनंदडोह हे संत तुकारामांच्या जीवनावरती लिहिलेले नाटक...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
आनंदडोह हे [[तुकाराम|संत तुकारामांच्या]] जीवनावरती लिहिलेले नाटक आहे. नाटकाचे लेखन आनंद स्वरूप यांनी केले आहे तर, संगीत केदार दिवेकर यांचे आहे. निर्मिती श्री राजयोगतफेर्राजयोगतर्फे करण्यात आली आहे. रंगमंचावर हे नाटक एकपात्री स्वरूपात योगेश सोमण सादर करतात.
 
तुकाराम महाराजांनी गाथा इंदायणीच्या डोहात बुडवण्यापासून ते बाहेर काढेपर्यंतचा प्रवास या नाटकाच्या कथानकात, तुकारामांचा स्वतःच्या आत्म्याशी घडलेला संवादस्वगत हास्वरूपातील स्वगत स्वरूपातसंवाद आणि अभंगांतून प्रेक्षकांसमोर येतो.
 
या नाटकाची पहिली दोन खासगी वाचने पुण्यात झाली आणि त्यानंतर १ एप्रिल २००९ रोजी पहिला जाहीर एकपात्री प्रयोग [[रामदास|समर्थ रामदासस्वामींच्या]] जांब या गावी झाला. सादरकर्ते योगेश सोमण होते.
 
या एकपात्री प्रयोगाचे केवळ १० महिन्यांत १०४ प्रयोग झाले असून १०५ वा प्रयोग २१ मार्च २०१०रोजी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात झाला. त्यानंतरही नाटकाचे प्रयोग होतच राहिले. विशेषत: पंढरपूरच्या वारीदरम्यान वारीमार्गावर हे प्रयोग वारकऱ्यांसाठी करण्यात आले. ’आनंदडोह’ या एकपात्रीचा’आनंदडोह’चा १२५वा प्रयोग ६ जुलै २०१० रोजी झाला.
 
प्रयोगांचे मानधन वजा जाता उरलेल्या रकमेतून पुरस्कार देण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संत साहित्याचे अभ्यासक आणि कलावंतांना हा पुरस्कार दरवषीर्दरवर्षी देण्यात येतो.
 
आत्तापर्यंत हा पुरस्कार
* डॉ. सदानंद मोरे (२०११)
* अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था (२०१२) आणि
* मुक्ता गरसोळे-कुलकर्णी (२०१३) यांना मिळाला आहे.
 
==डीव्हीडी==
एकपात्री नाटकाच्या माध्यमातून संत तुकारामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवावेत, यासाठी उभ्या राहिलेल्या
'आंनदडोह' या एकपात्री नाटकाच्या डीव्हीडीचे प्रकाशन २०११ सालच्या आषाढी एकादशीला झाले.
 
 
[[वर्ग:मराठी नाटक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आनंदडोह" पासून हुडकले