"बाबूराव पेंटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q797788
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
==शिल्पकला==
शिल्पकलेत मृद्-शिल्पनापासून तर [[ब्राँझ]]च्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वतःच करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची ओतशाळाही उभारली होती. त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.
 
==पुरस्कार==
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. [[सई परांजपे]] आणि [[श्याम बेनेगल]] यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.
 
==हे ही पाहा==
* [[दादासाहेब फाळके]]