"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २३७:
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
* एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार : अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना
* मध्य प्रदेशच्या आयुक्त जिल्हाधिकारी परिषदेचा मुख्यमंत्री उत्कृष्टता पुरस्कार : दतिया जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांना.
* सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचा गुणवंत गौरव पुरस्कार :
Line ४९५ ⟶ ४९६:
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
* एकता कल्चरल अकादमीचे पुरस्कार :-
** एकता गौरव पुरस्कार : अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना
** अन्य पुरस्कार : नृत्य दिग्दर्शिका अर्चना पालेकर, कवी अशोक बागवे, नेते कमलेश सावंत, चित्रकार चंद्रकांत गणाचार्य, नाटककार जयंत पवार, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, पत्रकार देवदास मटाले, साहित्यकार नारायण लाळे आणि पत्रकार भगवान निळे यांना.
* कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार : श्याम बेनेगल यांना.
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, [[बालगंधर्व]], शाळा (२०११)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले