"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २५:
 
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून [[मार्च १०]], [[इ.स. १८९७]] रोजी त्यांचे निधन झाले.
 
==सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य==
* त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
* साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
* सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना. ग. पवार)
* ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
* ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
* ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
 
 
==सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार==
Line ३५ ⟶ ४४:
** क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
** क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
** सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
** मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
** क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
** मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
 
== अधिक वाचन ==