"श्रीपाद महादेव माटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
'''श्रीपाद महादेव माटे''' (जन्म : विदर्भातील शिरपूर, [[२ सप्टेंबर]], [[इ.स. १८८६|१८८६]]; मृत्यू : [[२५ डिसेंबर]], - [[इ.स. १९५७|१९५७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. [[लोकमान्य टिळक]][, संस्कृत पंडित [[वासुदेवशास्त्री अभ्यंकर]] यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.
 
सातारा आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्ययन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून ते काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांची २०० पानी प्रस्तावना गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला.
==प्रकाशित साहित्य==
 
* निवडक श्री. म. माटे
माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांत काही चरित्रेपण आहेत.
 
==श्री.म. माटे यांचे प्रकाशित साहित्य==
* अनामिक
* अस्पृष्टांचा प्रश्न
* उपेक्षितांचे अंतरंग
* गीतातत्त्वविमर्श
* निवडक श्री. म. माटे - (एकाहून अधिक खंड)
* परशुराम चरित्र व पंचमानव समाज
* पक्षिकेचा वारा (कादंबरी)
* भावनांचे पाझर
* महाराष्ट्र सांवत्सरिक (३ खंड-संपादित)
* माणुसकीचा गहिवर
* रसवंतीची जमकथा - (भाषेच्या विकासाबद्दलचे पुस्तक)
* श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान
* विचारमंथन
* ‘अनामिक’
* विचारशलाका
*‘माणुसकचा गहिवर’
* विज्ञानबोध (संपादित)
*‘भावनांचे पाझर’
* संत, पंत, तंत - (संत कवी, पंडित कवी आणि शाहीर यांच्या काव्याचा परामर्श घेणारे पुस्तक)
*‘रसवंतीची जमकथा'
* साहित्यधारा
*‘संत, पंत, तंत’
 
==श्री.म.माटे यांच्या गाजलेल्या कथा==
* कृष्णाकाठचा रामवंशी
* तारखोऱ्यातील पिऱ्या
* मांगवाड्यातील सयाजीबोवा; इत्यादी.
 
==कार्य==