"तरुण भारत (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|[[नागपूर]] येथून प्रकाशित होणारे ''तरुण भारत'' दैनिक वृत्तपत्र|तरुण भारत}}
'''तरूण भारत''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] अनेक शहरांतून प्रकाशित होणारे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] दैनिक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ''श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड'' कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. [[नागपूर]] येथे याचे मुख्यालय असून [[अमरावती]], [[यवतमाळ]], [[वर्धा]], [[भंडारा]], [[गोंदिया]], [[अकोला]], [[खामगाव]], [[वाशिम]], [[बुलढाणा]], [[चंद्रपूर]], [[गडचिरोली]], [[पुणे]] व [[मुंबई]] या शहरांतून प्रसिद्ध होते.
 
== इतिहास ==
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षांतर्गत सक्रिय असलेल्या ''स्वराज्य पक्षाच्या'' बॅरिस्टर अभ्यंकर, दादासाहेब उधोजी, यांनी ना.भा. खरे यांच्या पुढाकाराने २० जानेवारी, इ.स. १९२६ रोजी हे तरुण भारत नावाचे वृत्तपत्र स्थापलेप्रकाशित गेलेकरायला सुरेवात केली.<ref name="तभाआमच्याबद्दल">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://tarunbharat.net/static/about.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3= | शीर्षक = तरुण भारत - "आमच्याबद्दल" : तरुण भारत वृत्तपत्राचा इतिहास | अ‍ॅक्सेसदिनांक = २४ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. हे वृत्तपत्र आरंभी ''साप्ताहिक'' स्वरूपाचे, अर्थात आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे, होते. ना.भा. खरे याचे संस्थापक-संपादक होते. इ.स. १९३०च्या दशकातील [[असहकार आंदोलन|असहकार आंदोलनादरम्यान]] ब्रिटिश भारतीय शासनाकडून या वृत्तपत्राशी संबंधित लोकांची धरपकड झाल्याने साप्ताहिक बंद पडले. बॅरिस्टर अभ्यंकरांच्या मृत्यूनंतर २ जानेवारी, इ.स. १९४४ रोजी अभ्यंकरांच्या ९व्या स्मृतिदिनी वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले<ref name="तभाआमच्याबद्दल"/>. या पुनरुज्जीवित वृत्तपत्राच्या संपादकत्वाची सूत्रे [[गजानन त्र्यंबक माडखोलकर|गजानन त्र्यंबक माडखोलकरांनी]] स्वीकारली.
 
==पुणे आवृत्ती==
२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी [[गजानन विश्वनाथ केतकर]] यांची नियुक्ती करण्यात आली.
 
पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या आवृत्तीचे पहिले संपादक [[ग. वि. केतकर]] यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी संपादकपद सोडले. या प्रसंगानंतर [[ग.वि. केतकर|ग.वि. केतकरांना]] तरुण भारतचा राजीनामा द्यावा लागला.
 
== संदर्भ व नोंदी ==