"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ९१०:
 
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* रोटरीक्लब ऑफ पुणे डाउनटाउनचे ’रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ :
** रोटरी जनरल करानी खेल पुरस्कार : बाल जलतरणपटू अलिवाह कुवावाला हिला
** रोटेरियन रणवीर व नीलम राठोड व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : गंगाराम चव्हाण याला;
** कै. रुक्मिणी नारायण करवा उभरता व्यावसायिक पुरस्कार : स्वतःचा व्यवसाय करून वार्षिक उलाढाल एक कोटीच्या वर नेणाऱ्या दिनेश देसाई या उद्योजकाला.
* सीआयआय-एक्झिम बँकेतर्फे ’सिग्निफिकंट अचिव्हमेन्ट ऑन द जर्नी टुअर्ड्‌स बिझिनेस एक्सलन्स’ पुरस्कार : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीला.
* सहकारी बँकांसाठी देण्यात येणारा ’बँको’पुरस्कार : पुण्यातील कॉसमॉस बँकेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले