"वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. ते एम्.ए.; पीएच्.डी. असून नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये प्राध्यापक व मराठी विभागाचे प्रमुख आहेत. .[[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाच्या]] [[युगवाणी]] या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते. वऱ्हाडपांडे यांनी ’गरुडझेप’ नावाचा सावरकर गौरवग्रंथ संपादित केला होता. तो नागपूरच्या विजय प्रकाशनने , १९८३मध्ये प्रकाशित केला.
 
[[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशाचे]] ते एक लेखक होते. त्या विश्वकोशातील [[पु.भा. भावे]] यांच्यावरचा लेख वऱ्हाडपांडे यांनी लिहिला आहे.