"वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी,...
(काही फरक नाही)

२०:५८, २१ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (जन्म :१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते.

वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • चित्रशाळा (कादंबरी)
  • नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास (ग्रंथ)
  • या मनाचा पाळणा (कवितासंग्रह)
  • वसंत वैभव
  • वास्तु व उत्सव (कथासंग्रह)