"अच्युत महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:लेखक using HotCat
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
श्री संत अच्युत महाराज यांचा जन्म [[२७ जानेवारी]] [[ई.स. १९२४|१९२४]] रोजी [[पौष कृष्ण षष्ठी|पौष वद्य षष्टीला]] झाला. शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले होते. मात्र त्यांच्या नावे असलेली ग्रंथसंपदा व प्रवचन शृंखलेतून त्यांनी पुष्कळ समाजप्रबोधन केले. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी महाराजांनी [[मौन]] धारण केले व त्याच वर्षी [[कोजागिरी पौर्णिमा|कोजागिरी पौर्णिमेला]] (१६ ऑक्टोबर) त्यांनी गृहत्याग केला.
 
वयाच्या १७ व्या वर्षी घराबाहेर पडलेल्या अच्युत महाराजांचे [[१७ ऑक्टोबर]] [[ई.स. १९४१|१९४१]] ला वरखेड येथे आगमन झाले. तीन दिवसांनी येथेच त्यांची राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज]] यांचेशी पहिली भेट झाली. भेटीच्या दुसर्‍याचदुसऱ्याच दिवशी महाराजांनी त्यांना तपश्‍चर्येचा मंत्र दिला. त्यानुसार परतोडच्या जंगलात [[इ..स. १९५८|१९५८]] पर्यंत अच्युत महाराजांनी तपसाधना केली. [[ई.स. १९६१|१९६१]] साली [[महाशिवरात्री|महाशिवरात्रीला]] त्यांचा पहिला ग्रंथ ‘श्री पंचधारा स्रोत’ प्रकाशित झाला. नंतर [[कौंडण्यपूर]] येथील वास्तव्यादरम्यान तब्बल सात वर्ष त्यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाद्वारे व लोकांसमोर दिलेल्या प्रवचनांमधून त्यांनी पुष्कळ समाजप्रबोधन केले.
 
[[चित्र:Achyut.png|thumb|राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज|तुकडोजी महाराजांसोबत]] श्री संत अच्युत महाराज ]]
 
==कार्य==
* [[गाडगे महाराज]], व राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज]] यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले.
* [[२४ नोव्हेंबर]] [[इ..स. १९७८|१९७८]] रोजी महाराजांना महाराष्ट्र योग संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले. योगसाधनेची त्यांच्यात असलेली अफाट सिद्धता लोकांपुढे मांडणारा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता.
* [[इ..स. १९८१|१९८१]] साली त्यांनी [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठात]] गाडगीळ व्याख्यानमालेला उपस्थित राहून पहिले प्रवचन केले.
* [[इ..स. १९८५|१९८५]] साली त्यांनी अच्युत धर्मग्रंथ प्रकाशन संस्थेची स्थापना केली.
* [[इ..स. १९८७|१९८७]] लामध्ये साने गुरुजी मानव सेवा संघ स्थापन केला. याच सेवासंघाचेसेवासंघाच्या रोपटेरोपट्याचे आज '''अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल''' या नावाने वटवृक्षात रुपांतरितरूपांतर झाले आहे. येथे ९00 हून अधिक हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत. [[८ डिसेंबर]] [[.स. २००२|२००२]] रोजी याच रुग्णालयात प्रथम हृदयरोगनिदान व तपासणी शिबिर घेण्यात आले होते. तर [[७ जुलै]] [[इ..स. २००६|२००६]] रोजी मुंबईच्या डॉ. रत्ना मगोत्रा यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी केली. अमरावती विभागाच्या इतिहासातली ती पहिली शल्यक्रिया होती. त्यानंतर ४ सप्टेंबर [[.स. २००६|२००६]] साली अधीक्षक डॉ. अशोक भोयर यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली शस्त्रक्रिया केली. डॉ. भोयर यांचा तो क्रम आजही सुरू आहे. हृदयरुग्णांवर उपचार तर होतात. मात्र औषधीसाठीऔषधांसाठी त्यांना भटकावे लागते.लागू त्यामुळेनये म्हणून [[२ जून]] [[.स. २००७|२००७]] रोजी याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर्सही उघडण्यात आले. याचत्याच महिन्यात सदर हॉस्पिटलला ‘[[प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधी]]’ ची मान्यता मिळाली. [[२९ जुलै]] [[.स. २००७|२००७]] ला गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांनी त्यांच्याकडे जमा झालेले ५५ लाख रुपये या हॉस्पिटलला दिले. [[१२ ऑगस्ट]] [[.स. २००८|२००८]] रोजी या हॉस्पिटलला राज्य शासनाने मान्यता देऊन कर्मचार्‍यांसाठीकर्मचाऱ्यांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिली.
* महाराजांनीअच्युत सहाय्यमहाराज त्यांच्यापाशी जमा झालेल्या साहाय्य निधीतून तपोवन येथेयेथील अनाथ बालकाश्रमसही मदत करत असत.
* अच्युत महाराजांनी संस्कृतातीलकाही संस्कृत ग्रंथाचेग्रंथाचा मराठीत ओवीबद्ध अनुवाद केला आणि हिंदी व मराठी भजनमाला रचल्या.
==ग्रंथ रचना==
 
* महाराजांनी संस्कृतातील ग्रंथाचे मराठीत ओवीबद्ध अनुवाद केला व हिंदी व मराठी भजनमाला रचल्या.
==अच्युत महाराजांनी ओवीबद्ध केलेले ग्रंथ ==
* श्रीमद्‌भागवत,
* अध्यात्म रामायण,
* महाभारत,
* दुर्गा सप्तशती,
* अध्यात्म रामायण,
* श्रीमद्‌भागवत,
* दुर्गा सप्तशती,
* महाभारत,
* खेड्यातील माणसं,
* शिवमहिमा स्तोत्र,
* गीता ग्रामगीता,
 
* शिवमहिमा स्तोत्र,
==त्यांचे अन्य ग्रंथ==
* संस्कार-पाठ,
* खेड्यातील माणसं,माणसे
* गीता ग्रामगीता,
* ग्रामगीता तत्त्वसार
* संस्कार-पाठ,
 
असे सुमारे शंभर ग्रंथ त्यांनी लिहिले.
 
त्यांचेअच्युत महाराज यांचे निधन दि. [[७ सप्टेबंरसप्टेंबर]] [[.स.२०१२|२०१२]] रोजी झाले,; त्याचीत्यांची संमाधीसमाधी अमरावती जिल्ह्यातील [[शेंदूरजना बाजार]] येथे आहे.
 
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}