"विष्णुपंत औंधकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १४:
* विचित्रलीला (तुळशी)
* शिवसंभव (जिजाऊ)
 
==पुरस्कार, सुवर्णपदक, सन्मान वगैरे==
* दि. १२ एप्रिल १९४४ रोजी मुंबई साहित्य संघाने आपला भव्य नाट्योत्सव साजरा केला. या नाट्योत्सवात नाट्यरसिकांचे विराट दर्शन झाले आणि मराठी रंगभूमीला नवसंजीवनी मिळाली. या नाट्यमहोत्सवात झालेल्या ‘शारदा’ नाटकाच्या प्रयोगाला प्रकाश पिक्चर्सचे '''विष्णुपंत औंधकर''' सुवर्णपदक मिळाले.
* बार्शीतील नाट्यगृहाला ’औंधकर नाट्यगृह’ हे नाव देण्यात आलेले आहे. हे नाट्यगृह बहुधा बंद पडले असावे.
 
{{DEFAULTSORT:औंधकर, विष्णू हरी}}