"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९२:
 
==क्रीडा पुरस्कार==
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार : क्रिकेट खेळाडू कपिलदेव यांना
* पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचा
** रत्नाकर सावंत जीवनगौरव पुरस्कार : राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत विजेते, क्रीडा प्रशिक्षक, सामन्यांतले पंच वगैरे असणारे बाळकृष्ण अकोटकर यांना
Line ३३८ ⟶ ३३९:
 
==जीवनगौरव पुरस्कार==
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार : क्रिकेट खेळाडू कपिलदेव यांना
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा जीवनगौरव पुरस्कार : [[लीला गांधी]]
* अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार : लेखिका डॉ. लीला दीक्षित
Line १,३६१ ⟶ १,३६३:
** [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] :
** [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] : [[विक्रम गोखले]], [[श्रुती सडोलीकर]], [[अमजाद अली]], पद्मा सुब्रमण्यम आदी ४७ जणांना(२०१२)
** [[साहित्य अकादमी पुरस्कार]] : २०१२ सालचे - [[जयंत पवार]] (’राखेतून उठला मोर’साठी), शारदा साठे (मोहित सेन यांच्या ’A Traveller and the Road या पुस्तकाच्या ’पांथस्थ-एका साम्यवादी नेत्याची मुशाफिरी’ या मराठीमधील अनुवादासाठी), धर्मकीर्ती सुमंत(साहित्य अकादमी युवा पुरस्कार) यांना; २०१३सालचा [[सतीश काळसेकर]] यांना
** [[ज्ञानपीठ पुरस्कार]] : [[कुसुमाग्रज]], [[वि.स.खांडेकर]]
** [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] : [[देविकाराणी]] (पहिल्या वर्षी), अभिनेते [[प्राण]] सिकंद यांना २०१३ सालचा.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले