"यशवंत जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{गल्लत|वैद्य य.गो.जोशी }}
 
यशवंत जोशी हे एक मराठी लेखक आहेत. त्यांची ’जाणिवा’ आणि ’गांधीगीता’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
==यशवंत जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
* अनामिका (?)
* असे होते गांधीजी
* आपली शिकवण आपले विचार
* आमचा गाव बरा
* आमची मिजास आमचा थाट
* गांधीगीता -गांधीजींचा आध्यात्मिक दृष्टिकोन
* जाणिवा
* ती वेळ गेली टळून
* नवी पिढी
* निवडक पुराणकथा
* पंचायत राज्यातील कृषी उत्कर्ष
* बोलका ढलपा
* भारताच्या पंचकन्या
* भूमिका
* भ्रांती
* माझे पती माझे देव
* योगायोग
* सर रॉबर्ट बेडन पॉवेल यांचे चरित्र
* शुद्धलेखन, शुद्धमुद्रण, शब्दकोश
* श्रीकृष्णामाईचे नाभिस्थान - श्रीक्षेत्रकुरवपूर
* सारेच आंधळे नि बहिरे