"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २६०:
=== बाजारपेठ ===
[[चित्र:Pune Laxmi Road Shopping Main.jpg|150px|इवलेसे|डावे|पुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता]]
मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई ही ठिकाणे कृषी उत्पादनांच्या तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. बुधवार पेठ विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट हे पाश्चात्यशैलीच्यापाश्चात्य शैलीच्या उत्पादनांसाठी माहीत आहेत. त्या प्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्गसनफर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागातसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.
 
===खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले===
पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अन्य खाद्यपदार्थ विकणारे गाडीवालेही आहेत.
 
;२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे पुणे शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची आकडेवारी:
 
{| class="wikitable "
|-
! व्यवसायाचा प्रकार
! नोंदणीधारक
! परवानाधारक
|-
|चहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स
|३६२८
|३४५
|-
|भेळ, पाणीपुरी, चॅट
|७६९
|२०
|-
|चिनी खाद्यपदार्थ
|३१२
|१३
|-
|उसाची गुऱ्हाळे
|१९७
|
|-
|}
 
== प्रशासन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले