"लीलावती भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
ओळ १:
'''लीलावती भागवत''' (जन्म : इ.स. १९२०; निधन : पुणे, २५ नोव्हेंबर २०१३) या मराठीतल्या बालकुमार साहित्यिक होत्या. एस.एन.डी.टी. विद्यापीठातून १९४०साली त्यांनी पदवी संपादन केली. मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवतांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या.
'''लीलावती भागवत''' या मराठीतल्या बालकुमार साहित्यिक होत्या.
 
बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांचे पती [[भा.रा. भागवत]] यांच्या समवेत काम केले. भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व [[द.ग. गोडसे]] यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले.
==प्रकाशित साहित्य==
 
* प्रेमचंद कथा
मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन बहराला येत गेले. पुढे [[भा.रा. भागवत]] यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले.
* भावले भावले
 
अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला. साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदीनंतरसुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले.
 
वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
 
==लीलावती भागवत यांचे प्रकाशित साहित्य==
* अभयारण्यातील चोरी
* आला विदूषक आला
* इंजिन हे छोटे
* कमळजेचा मित्र मासा
* खेळु होडी होडी
* कुड कुड थंडी
* कोण असे हे राव
* रघू रघू राणा
* मुलांची जडण-घडण
* कोणे एके काळी
* खेळुखेळू होडी होडी
* वाट वळणा वळणाची
* चिट्टू पिट्टूचा पराक्रम
* छोट्यांच्या छोट्या गंमती
* जगाला प्रेम अर्पावे
* झुमझुम झोका नि चमचम चांदण्या
* पांढरा चाफा
* प्रेमचंद कथा
* स्वर्गाची सहल
* फास्टरफेणेचा कंपू
* भाराभर गवत (संपादन)
* भावले भावले
* मचव्यातले साहस
* मुलांची जडण-घडण
* मुलांसाठी दासबोध
* रघू रघू राणा
* राजा पिल्लाची गोष्ट
* रानातील रात्र (याचे हिंदी रूपांतर अरुंधती देवस्थळींना ’जंगल की एक रात’ या नावाने केले आहे.)
* वाट वळणा वळणाची
* सोन्याची लूट
* स्वर्ग की सैर (हिंदी)
* स्वर्गाची सहल
 
 
 
 
==पाहा==