"विवेकानंद साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎www.vsammelan.blogspot.com: स्वल्प विकिकरण
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पहिले [[विवेकानंद]] साहित्य संमेलन [[सोलापूर]] शहरात ९-१० नोव्हेंबर २०१३ या दिवसांत झाले. अध्यक्षस्थानी हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली होते. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन होते. संमेलनाच्या मिमित्ताने प्रकाशित झालेल्या विशेषांकाची प्रत https://docs.google.com/file/d/0BytTRFHTbvD5QXRfODdxX1dzSTA/edit?pli=1 या पत्त्यावर आहे.
 
तिसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला युवती संमेलन झाले.
 
==पहा==