"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १६८:
अनेक चरित्रकारांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. त्यांतील दोन चरित्रे उल्लेखनीय आहेत. [[डी. जी. तेंडुलकर]] यांचे आठ खंडी "Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi" आणि [[प्यारेलाल]] आणि [[सुशिला नायर]] यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". अमेरिकेच्या सैन्यदलातील कर्नल [[जी. बी. सिंग]] यांनी गांधीजींवर टीका करणारे पुस्तक Gandhi: Behind the Mask of Divinity प्रकाशित केले आहे.<ref name="ReviewBaldevSingh">{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक=Gandhi Behind the Mask of Divinity{{मृत दुवा}} |दुवा=http://www.sikhspectrum.com/082004/gandhi_mask.htm | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-12-17}}</ref> पण त्याला वाचकांकडून खूप कमी पाठिंबा मिळाला आहे. मराठीमध्ये [[पु. ल. देशपांडे]] यांनी [[गांधीजी (चरित्र)|गांधीजींचे चरित्र]] लिहिले आहे.
अज्ञात गांधी नावाचे पुस्तक नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. राजमोहन गांधी यांनी’मोहनदास’ हे गांधींचे चरित्र लिहिले आहे, मुक्ता शिरीष देशपांडे यांनी ते मराठीत आणले आहे.
* गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
 
== गांधीजींवरील चित्रपट ==