"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७९०:
* दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचा ’दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार’ : सर्वेश जोशी यांना
* पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
* पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार : डी.वाय. पाटील कॉलेजचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांना.
* पुणे जिल्हा सहकारभूषण पुरस्कार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेदभूषण पुरस्कार : औरंगाबादच्या माधव व्यंकटेश रत्‍नपारखी उपाख्य मंगलनाथ महाराज यांना
 
 
 
==महोत्सवी पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले