"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६१:
* भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. [[श्रीराम लागू]]
* आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा कलागौरव पुरस्कार : आश्विनी कदम, मंजिरी आलेगावकर, मदन ओक, मेघना जोशी, शशी केरकर व सुरंजन खंडाळकर यांना
* आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार : अजय मोरे, अवधूत गांधी, भास्कर पावसकर, मोहन आडसूळ, यादवराव फड व डॉ. राम घोंगडे यांना
* [[खेलरत्‍न पुरस्कार]] : पहा सरकारी पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
Line १५५ ⟶ १५४:
* संगीत कला केंद्राचा आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार (दोन लाख रुपये रोख अधिक बरेच काही) : लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांना
* आशय सांस्कृतिकचे कृतज्ञता पुरस्कार : डॉ अभय बंग आणि राणी बंग यांना.
* आशय सांस्कृतिकचा जीवनगौरव पुरस्कार : पंडित जसराज यांना
* आशय सांस्कृतिकचा पु.ल. स्मृती पुरस्कार : अभिनेते परेश रावल यांना.
* आशय सांस्कृतिकचे पुलोत्सव पुरस्कार : गुरू ठाकूर, आनंद भाटे व सुबोध भावे यांना.
Line १८९ ⟶ १८७:
* पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
* शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना
 
* स्व-रूपवर्धिनीचा स्वामी विवेकानंद मातृभूमी गौरव पुरस्कार : निनाद बेडेकर यांना.
 
Line २४६ ⟶ २४३:
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत पुरस्कार (१२-२-२०१३ रोजी) : एकूण ९० कामगार
* आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा कलागौरव पुरस्कार : आश्विनी कदम, मंजिरी आलेगावकर, मदन ओक, मेघना जोशी, शशी केरकर व सुरंजन खंडाळकर यांना
* आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार : अजय मोरे, अवधूत गांधी, भास्कर पावसकर, मोहन आडसूळ, यादवराव फड व डॉ. राम घोंगडे यांना
* बहुजन भीमसेनेतर्फे बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार :
* काव्यमंच संस्थेचे नक्षत्राचे देणे पुरस्कार:
Line ३१५ ⟶ ३११:
** फर्ग्युसन अभिमान पुरस्कार : [[सतीश आळेकर]], भूषण गोखले, माधव घारपुरे, कृत्तिका दिवाडकर, अनुराधा देसाई, आणि सविता भावे यांना.
* पुण्यातील अंबिकामाता भजनी मंडळाचा अंबिकामाता पुरस्कार : पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी रामभाऊ ढेबे यांना, राजगडावरील २५ वर्षांच्या सेवेबद्दल.
* रूप्वेधरूपवेध प्रतिष्ठानचा
** तन्वीर सन्मान पुरस्कार : गिरीश कर्नाड यांना
** तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यलेखन, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीत दिग्दर्शन करणारे प्रदीप वैद्य यांना
Line ३३९ ⟶ ३३५:
* प्रेरणा आर्ट फाउंडेशनचा कलागौरव पुरस्कार : दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांना.
* भारती विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार : अभिनेत्री उषा चव्हाण, लेखक मारुती चितमपल्ली, कवी नामदेव ढसाळ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि ’पुण्यनगरी’ दैनिकाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांना.
 
==जीवनगौरव पुरस्कार==
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा जीवनगौरव पुरस्कार : [[लीला गांधी]]
* अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार : लेखिका डॉ. लीला दीक्षित
Line ३५८ ⟶ ३५६:
* महाराष्ट्र शासनाचा '''[[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर|अण्णासाहेब किर्लोस्कर]]''' संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार : [[फैय्याज]] (२०११)
* महाराष्ट्र सरकारचा विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार : अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू (२०१२)
* महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार : यु[[यू.म. पठाण]], प्राचार्य रामदास डांगे यांना
* [[राज कपूर]] जीवनगौरव पुरस्कार :
* लिटरेचर साहित्य महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार : व्ही.एस. नायपॉल
Line ३६४ ⟶ ३६२:
* [[व्ही. शांताराम]] जीवनगौरव पुरस्कार :
* पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचा जीवनगौरव पुरस्कार : किसन भालेकर पाटील
* आशय सांस्कृतिकचा जीवनगौरव पुरस्कार : पंडित जसराज, परेश रावल यांना.
* रत्नाकर सावंत जीवनगौरव पुरस्कार : राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत विजेते, क्रीडा प्रशिक्षक, सामन्यांतले पंच वगैरे असणारे बाळकृष्ण अकोटकर यांना
* रत्नाकर सावंत जीवनगौरव पुरस्कार माजी हॉकी खेळाडू, संघटक, पंच वगैरे असणारे अर्नवाझ दमानिया यांना
* क्रीडामहर्षी बा.प्रे. झंवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
* रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचे पुरस्कार :
** कलानिधी पुरस्कार : शारदाप्रसाद अहिर, वैशाली ओक, राम खटरमल, कै. डॉ. दिवाकर डेंगळे(मृत्युपश्चात), प्रा. दिनकर थोपटे, डॉ. सुभाष पवार, डॉ. श्रीकांत प्रधान, डॉ. दत्तात्रय बनकर, डॉ. नितीन हडप यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले