"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
(चर्चा | योगदान)
ओळ ७०:
गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृtiक वारसा लाभलेला आहे. पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू धर्मीय परंपरंची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळही तेवढ्याच उत्साहात साजरे केला जाते. एखाद्या गरजवंताला सढळ हस्ते मदत करणे हे या संस्कृतीचे एक मोठे लक्षण आहे(?). सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारतातील हे एक राज्य आहे.
 
==गोव्यातील मराठी संस्था==
गोव्यातील मराठीसाठी काम करणासाठी स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या(२०१३साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे. संस्थांची नावे :-
 
१. गोमंतक मराठी अकादमी
 
२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन
 
३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ
 
४. कोकण मराठी परिषद
 
५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा
 
६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती
 
== पर्यटन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवा" पासून हुडकले