"अनंत आत्माराम काणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
 
'''अनंत काणेकर''' (जन्म : [[डिसेंबर २]], [[इ.स. १९०५]] - मृत्यू : [[इ.स. १९८०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, लेखक, पत्रकार होते. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
 
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ५० ⟶ ५२:
 
=== कथा संग्रह ===
* अनंत काणेकर निवडक कथा (भाग १, ..) (पॉकेट बुक्स)
* जागत्या छाया
* दिव्यावरती अंधार
Line ७३ ⟶ ७६:
* दर्यावर डोले माझं (गायिका : [[ज्योत्स्ना भोळे]])
 
==अनंत काणेकरांवरील साहित्य==
* अनन्वय (अनंत काणेकर यांच्यावरील लेख, आत्मपर लेखन व भाषण) : (संपादित ग्रंथ)
* अनन्वय (अनंत काणेकर - जीवन व साहित्य) (संपादिका कमल काणेकर)
* अनंत काणेकर (चरित्र : लेखक -अच्युत बाळकृष्ण परमानंद)
== गौरव ==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[औरंगाबाद]], १९५७