"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७९:
कोमसापतर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च [[पुरस्कार]] देण्यात येतो.
 
==इ.स. २०१२साठीचे२०११-१२साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन [[पुरस्कार]] ==
 
* अनंत काणेकर स्मृति ललित गद्य [[पुरस्कार]] : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’आधण आणि विसावण’ला
ओळ ९७:
* संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृति [[पुरस्कार]] : अचला जोशी यांच्या ’आश्रम नावाचं घर’ला
* समीक्षेसाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृति [[पुरस्कार]] : पु.द. कोडोलीकर यांच्या ’वेध : साहित्याचा संस्कृतीचा’ या पुस्तकाला
 
==इ.स. २०१२-१३साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन [[पुरस्कार]] ==
* वृंदा कांबळी यांच्या ’मागे वळून पाहताना’ या कादंबरीला
* डो.अशोक ताम्हनकर यांच्या ’जेस्सी पांढरे हरण’ या कथासंग्रहाला
* दत्तात्रय सैतवडेकर यांच्या ’सत्य संभ्रम’ या कथासंग्रहाला
* प्रतिभा सराफ यांच्या ’माझे कोवळे’ या कविता संग्रहाला
* आनंद सांडू यांच्या ’तुला स्मरले अचानक’ या कविता संग्रहाला
* शशिशेखर शिंदे यांच्या ’महात्मा फुले यांची कविता-एक विचारमंथन’ या समीक्षाग्रंथाला
* यशवंत पाध्ये यांच्या ’दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ या चरित्रग्रंथाला
* डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या ’लाल मातीत रंगलो मी’ या आत्मचरित्राला
* बाळ बेंडखळे यांच्या ’ भुयार’ या पुस्तकाला
* उमाकांत कीर यांच्या ’प्रसाधन’ या पुस्तकाला
* ज्योती कपिले यांच्या ’रागोबा आणि वाघोबा’ या बालकविता संग्रहाला
* डॉ. श्याम बाबर यांच्या ’मालूचा मन्गाणा’ या पुस्तकाला
* डॉ. शुभा चिटणीस यांच्या ’लोकप्रिय चित्रतारका’ या पुस्तकाला
* विजय साळवी लिखित ’टार्गेट या नाटकाला
 
*
 
==पहा==