"अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो re-categorisation per CFD using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अमरेंद्र गाडगीळ (जन्म : ; मृत्यू : ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, कोशकार आणि बालसाहित्यकार होते.
 
१९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या [[अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन|बालकुमार साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
==अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेली /संपादन केलेली पुस्तके-ग्रंथ==
* उक्तिविशेष (संपादन)
* महाभारत सर्वांगीण दर्शन
* राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह)
* वीर आणि परमवीर
* शत-कुमार-कथा (भाग १ ते ४)
* शत-कुमार-कथा (भाग ५वा); पुरवणी्पुस्तक; बालवाङ्‌मयाच्या साहित्यशास्त्रावरील काही लेख आणि पहिल्या चार भागांतील कथांच्या लेखकांची सूची)
* श्रीगणेश कोश (६ खंड, १९६८ पाने)
* श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड, १९८१ पाने)
* श्रीहनुमानकोश (संपादित)
 
 
 
{{विस्तार}}