"नरेंद्र मोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
 
 
'''नरेंद्र दामोदरदास मोदी''' (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९५०]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि [[ऑक्टोबर ७]], [[इ.स. २००१]] पासून [[गुजरात]] राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गुजरात राज्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या योजना आखल्या आहेतअसल्याने ते अत्यंत लोकप्रिय नेते बनले.
२०१४साली होणाऱ्या भारतीय लोकसभेच्या निवडणुकासाठी नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्षाने(भाजपने) भावी पंतप्रधान म्हणून पुढे केले आहे.
 
भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते नरेंद्र मोदी यांनी आज वयाची बासस्टी पूर्ण केली आहे.यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच अधोरेखितदाखवून केलेदिले.
 
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपाचेभाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. राज्याच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेला कुशल प्रशासक राज्याचे नांव सुवर्णाक्षरात लिहू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावून कसलेला राजकारण म्हणून आपली क्षमता सिद्ध केली.
 
शंकरसिंह वाघेला व मोदींनीमोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात महत्त्वपूर्णमोठी भूमिका निभावली होती.
 
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चित राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले. या विकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याचा उदय अवाक्‌ करणारा आहे.
Line ४४ ⟶ ४५:
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ती अशी :
* ’द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील माळी यांनी केलेला मराठी अनुवाद 'कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची'
* मोदीच का? (भाऊ तोरसकर)- मोरया प्रकाशन
 
* आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
* सामाजिक समरसता (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
* दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
* नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
* सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
* ज्योतिपुंज (आत्मकथन-नरेंद्र मोदी)
* एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
* Narendra Modi : The Man The Times (निलंजन मुखोपाध्याय)
 
[[वर्ग:गुजरातचे मुख्यमंत्री]]