"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6778030
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी]] वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)
 
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ नोकरी. ६५वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.
 
ग्रंथ संपदा:
ओळ ४९:
* [[चैत्रपालवी]], (२००४)
* [[चित्रग्रीव - एका कबुतराची कथा]]
* [[केशराचा पाऊस]] ,
 
==पुरस्कार==
पुण्याची ॲड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था इ.स. २००६पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला मारुती चितमपली यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.