"साधना आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
== आत्मचरित्र ==
साधना आमट्यांचे 'समिधा' या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले असून त्यात, त्यांच्या व बाबा आमट्यांच्या सहजीवनाची वाटचाल कथन केली आहे.
 
==पुरस्कार==
साधना आमटे यांना [[चतुरंग प्रतिष्ठान]]च्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
== संदर्भ ==