"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3181097
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
 
'''सुरेश ईश्वर वाडकर''' (७ ऑगस्ट, इ.स. १९५४ ; [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - हयात) हाहे [[मराठा]],एक [[भारतीय]]मराठी गायक आहेआहेत. त्यांनी याने प्रामुख्याने [[मराठी चित्रपट|मराठी]], आणि[[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही [[भोजपुरी भाषा|भोजपुरी]], [[कोकणी भाषा|कोकणी]], [[मल्याळी]], [[गुजराथी]], [[बंगाली]], सिंधी]] चित्रपटांतूनही यानेआणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.
 
== जीवन ==
सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५४ रोजी [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने ''जियालाल वसंत'' यांच्याकडे संगीतशिक्षणसंगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
 
== सांगीतिक कारकिर्दकारकीर्द ==
सुरेश वाडकर याने हिंदुस्तानी गायकीचे प्रशिक्षण घेतले असले, तरीही ..स. १९७६ साली ''सूर-सिंगार'' नामकनावाच्यासंगीत संगीतस्पर्धेतस्पर्धेत सुरेश त्यानेवाडकरांनी सहभागभाग घेतला. यामधीलत्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]] इत्यादींइत्यादी नामवंत परिक्षक बोलावले गेलेपरीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेताविजेते ठरलाठरले. यातूनत्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या ''गमन'' (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडकवाडकर यालायांना गायला मिळाले.
 
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी ’आजीवासन गुरुकुलम’ नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.
 
==पुरस्कार==
सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत. त्यांपैकी काही हे :-
* चित्रपट संगीतात लक्षणीय कामिगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा), कलारंग प्रतिष्ठान व सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार (२०१३).
 
== बाह्य दुवे ==