"भास्कर काशीनाथ चांदूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशीनाथ चांदूरकर (जन्म : ४ डिसेंबर १८९८) हे ...
(काही फरक नाही)

१९:०९, ५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशीनाथ चांदूरकर (जन्म : ४ डिसेंबर १८९८) हे एक मराठी कादंबरीकार आणि लेखक होते.

काव्यशेखर यांनी लिहिलेली पुस्तके

  • पुष्पराग (काव्यसंग्रह)
  • प्रेमपुनर्जीवन (विधवांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारी कादंबरी)