"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
 
==अशोक पुरस्कार==
 
हे पुरस्कार पिंपरी येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या वतीने दिले जातात. २०१२साली दिले गेलेले पुरस्कार :-
* अशोक रत्न पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांना
* अशोक विभूषण : भन्ते उपगुप्त, भन्ते आनंद महाथेरो यांना
* अशोक भूषण पुरस्कार : वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे रेल्वे महेंद्र रोकडे, डॉ. लारी आझाद (उत्तर प्रदेश), न्यायमूर्ती भैराविया (अहमदाबाद), रामजीलाल सुमन (आग्रा), शिक्षणमंत्री डॉ. अनिल सरकार (त्रिपुरा), सुधाकर कांबळे (सांगली) यांना
* अशोक संघमित्र पुरस्कार : राज्यमंत्री वर्षा गायकवाड, लालती देवी (लखनौ), डॉ. कुसुम मेघवाल (जयपूर), सरोज राजोरे (परतवाडा), मधुमाया जयंत (आग्रा), निर्मला पाटील (नागपूर) यांना
* अशोक सांस्कृतिक सेवा पुरस्कार : सचिन मून (लॉर्ड बुद्धा चॅनेल), प्रदीप लाठी (पुणे), डॉ. चंद्रकांत पांडव (दिल्ली), डॉ. मोहनदास नैमिशराय (दिल्ली), सुनंदा रांगडे (पॉंडिचेरी), भिकमसिंह सेकसरिया (आग्रा) यांना
* अशोक मित्र पुरस्कार : सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना आणि लक्ष्मीनारायण रोहिवाल (नगर), सरकार निंबाळकर (फलटण), डी.टी. गायकवाड (पुणे) यांना
* अशोक धम्मसेवक पुरस्कार : डॉ. दयानंद सोनसळे, बाळकृष्ण सातपुते, सिद्धार्थ कदम, श्रीरंग देसाई, प्रभाकर आवळे, चंद्रप्रभा खाडे यांना
* महेंद्र पुरस्कार : आनंद देसाई, दीपराज मुदलिया, सुभेदार कृष्णाजी जगताप, मानदेव महादू शिंदे यांना
Line ८०८ ⟶ ८१०:
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचा कादंबरीलेखनाचा दलुभाई जैन साहित्यरत्‍न पुरस्कार :
* ओम साईसेवा ट्रस्टचा साईरत्न पुरस्कार : काकासाहेब दीक्षित यांना
* पिंपरी येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या वतीने दिला जाणारा अशोकरत्न पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांना (२०१२)
* २०१३ सालचा
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले