"शैलजा भालचंद्र काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. शैलजा भालचंद्र काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुलांसाठीही कथा लिहिल्या. (पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक असून केईएम आणि सह्याद्री रुग्णालयांत मधुमेहतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. प्रा. शैलजा काळे, एम.डी. या वेगळ्या आहेत.)
 
==शैलजा काळे यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ६३:
* हर हर महादेव (बालसाहित्य)
* ही वाट दूर जाते (कवितासंग्रह)
 
==पुरस्कार==
शैलजा काळे यांना जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आणि कांताबाई भंवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सूर्योदय सेवा पुरस्कार प्रदान झाला आहे.
 
{{DEFAULTSORT:काळे,शैलजा}}