"शैलजा भालचंद्र काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. शैलजा काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुला...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. शैलजा काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुलांसाठीही कथा लिहिल्या. (पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक असून केईएम आणि सह्याद्री रुग्णालयांत मधुमेहतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. प्रा. शैलजा काळे, एम.डी. या वेगळ्या आहेत.)
 
==शैलजा काळे यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ६:
* अनमोल मोती (कथासंग्रह)
* अवकाश कन्या कल्पना (व्यक्तिचित्रण)
* असे गुरुशिष्य (कथाकथासंग्रह)
* असे जगू या (कथासंग्रह)
* आजीची पत्रं (बालसाहित्य)
* आजीच्या गोष्टी (बालसाहित्य)
* आनंदी आनंद गडे (बालसाहित्य)
* कॅप्टनओळख टिंगूशास्त्रज्ञांची (बालसाहित्य)
* ओळख ज्ञानेश्वरीची (बालसाहित्य)
* कथा कृष्णाच्या (बालसाहित्य)
* कथा महाभारताच्या (बालसाहित्य)
* कथा रामायणाची (कथा)
* कॅप्टन टिंगू (बालसाहित्य)
* कारावासातील गंमती जमती (बालसाहित्य)
* किमया (कथासंग्रह)
* कोडे (मार्गदर्शनपर)
* खण खण कुदळी (कथासंग्रह)
* गं गं गं विंचू चावला(कथासंग्रह)
* गणपती बाप्पा मोरया (कथासंग्रह)
* गरुडझेप(व्यक्तिचित्रण)
* गोष्ट फुलांची (बालसाहित्य)
* चाचा नेहरू (चरित्र-बालसाहित्य)
* चालावे कसे (मार्गदर्शनपर बालसाहित्य)
* छान माणसास छान भेट (बालसाहित्य)
* छाया (बालसाहित्य)
* जो जीता वही सिकंदर (बालसाहित्य)
* दिवसा तुझे महत्त्व (संच-बालसाहित्य)
* निशाणी डावा अंगठा (बालसाहित्य)
* पसायदान (कथासंग्रह)
* पोलीस माझा दोस्त (बालसाहित्य)
* प्रकृती छान गडे (कथासंग्रह)
* प्रोजेक्ट एटीएट (बालसाहित्य)
* बंद दरवाजा (कादंबरी)
* बोलका इतिहास (ऐतिहासिक कथा)
* भारत माझा देश (माहितीपर-बालसाहित्य)
* माणसाची कमाल बिबट्याची धमाल (कथासंग्रह)
* मी एक सामान्य (बालसाहित्य)
* मोठी माणसं घडताना (मार्गदशनपर)
* मोठ्यांच्या छोट्या गोष्टी (बालसाहित्य)
* म्हणींच्या कथा (कथा, भाग १,२)
* लाल बाल पाल (व्यक्तिचित्रण)
* हर हर महादेव (बालसाहित्य)
* ही वाट दूर जाते (कवितासंग्रह)
 
{{DEFAULTSORT:काळे,शैलजा}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]