"पट्टे कादंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पट्ट कादंब''' (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात [[भारत|भारतात]] येतात. याच्या डोक्यावर असलेल्या दोन काळ्या रंगाच्या पट्ट्यामुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.
 
==वर्णन==
यापट्ट पक्षाचाकादंब पक्ष्याचा बांधा साधरणतः उंच राहतोअसतो. यांची मान उंच असते. पक्ष्याच्या रंगात करडा, राखाडी व पांध्र्‍यापांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पाठीवरचे पंख हे साधारणपणे तांबूस राखडीराखाडी रंगाचे सामान्यथ असतात.यांचीए याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात.याचे चोचीवर काळा ठिपका असतो. हा पाणपक्षी असून शाकाहारी पक्षी आहे.
 
==वसती==
जेथे अन्न उपलब्ध असते तेथे असे शेत किंवा दलदल, पाणवठा, नदीकाठ/तलाव,-जेथे अन्नवगैरे उपलब्धठिकाणी असतेपट्ट तेथेकादंबांची वसती असते.
 
==खाद्य==
पट्ट कादंब पक्षी हा कंद , झाडांची मुळे, पिकांचे कोवळे कोंब, ओंब्या, धान्य डाळी खातो. हा कळपाने रहाणारा पक्षी आहे.त्याचा त्याचे कळपच्या कळप शेतातील पिकावर उतरतोउतरताततो पिकांचे नुकसान करतोकरतात, म्हणून याची[[भारत|भारतात]] याची शिकारही मोठ्या प्रमाणावर होते.
 
==पुनरुत्पादन==
हे पक्शीपक्षी जमिनीवर घरटी करतात. सुमारे २५ सेंटिमिटरसेंटिमीटर व्यासाच्या खळग्यात चिखल व पिसांचा उपयोग करुनकरून त्याचेत्याच्या भोवतालीभोवती कडा बांधतात.क्वचीतच क्वचितच, पाण्यातील वनस्पती किंवा गवत हे एकत्र करून त्यावर यांचीपट्ट कादंबाची मादी अंडी घालते.