"पावशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| synonyms = '''ब्रेनफीव्हर बर्ड''' <ref name="मराठी विश्वकोश">{{cite encyclopediasantosh|author=कर्वे, ज.नी. |title= पावशा |encyclopedia=मराठी विश्वकोश|आवृत्ती= वेब|url=http://www.marathivishwakosh.in/khandas/khand9/index.php?option=com_content&view=article&id=9650&Itemid=2|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ |अॅक्सेसदिनांक=२५ नोव्हेंबर २०१३}}</ref>
}}
'''पावशा''' किंवा पावश्या ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo), (शास्त्रीय नाव: Cuculus varius varius), आकाराने साधारण [[कबुतर|कबुतराएवढा]] असलेल्या पावशाचेपावश्याचे नाते [[पावसाळा|पावसाळ्याशी]] जोडले आहे. मान्सूनचा पाऊस येण्या आधीयेण्याआधी याच्या 'पाऊस आला', 'पाऊस आला' (किंवा 'पेरते व्हा', 'पेरते व्हा') अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळते असे महाराष्ट्रातील [[शेतकरी|बळीराजा]] मानतो, [[शेत|शेतीच्या]] कामाला लागतो. हा पक्षी सामान्यांच्या जवळचा आहे. यावर अनेक भाषांमध्ये लोक-कथा, गीते, म्हणी वगैरे आहेत.
 
उत्तरी भारतीयांना याचा आवाज ’पी-पाहा, पी-कहां’ असा ऐकू येतो. इंग्रजांना तो”हू बी यू, हू बी यू’ असातर काहींना ’ओह लॉर, ओह लॉर’ ’वी फील इट, वी फील इट’असा ऐकू येतो. तर काही फिरंग्यांना तो ब्रे..न फीव्हर, ब्रे..न फीव्हर’ असा वाटतो. यावरूनच या पक्षाला इंग्रजीत ब्रेनफीव्हर पक्षी म्हणतात. बंगाली लोकांना याचा आवाज ’चोख गेलो’ म्हणजे माझे डोळे गेले असा वाटतो.
[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच, राखेच्या रंगाचे, शेपटीवर पट्टे असतात. [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळतो, झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो. विणीचा काळ मार्च ते जून असून कोणत्याही 'ककु' सारखे मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते. पुढे यांच्या पिलांना वाढवायची जबाबदारी अशा पालकांची असते.
 
या पावश्याचा आवाज चार ते सहा वेळा खालून वरच्या पट्टीत वाढत जातो व एक दोन मिनिटांच्या मध्यंतरानंतर परत सुरू होतो. ढगाळ वातावरणात आणि चांदणे पडलेल्या रात्रीत याचा आवाज बुलंद होत सतत चालू असतो, त्यामुळे अगदी गाढ झोपणाऱ्याचीही झोप उडते. मादीचा आवाज नरापेक्षा वेगळा आणि थोडा कर्कश असतो. .
 
[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच, राखेच्या रंगाचे, शेपटीवर पट्टे असतात. [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळतो, झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो. विणीचा काळ मार्च ते जून असून कोणत्याहीकोकिळेप्रमाणेच 'ककु' सारखेपावश्याची मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते. पुढे यांच्या पिलांना वाढवायची जबाबदारी अशा पालकांची असते.
 
भारतात ब्रिटिश राजवटीत राहणाऱ्या इंग्रजांनी या पक्ष्याला ‘ब्रेनफीव्हर बर्ड’ हे नाव दिले आणि ते रूढ झाले.<ref name="मराठी विश्वकोश"/>
"https://mr.wikipedia.org/wiki/पावशा" पासून हुडकले