"नरेंद्र मोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
official pic
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
वैचारीक| वैचारिक पाया = रा.राष्ट्रीय स्व.स्वयंसेवक संघ शाखा
| पक्ष =[[भारतीय जनता पक्ष]]
| पद = [[:वर्ग:गुजरातचे मुख्यमंत्री|गुजरातचे मुख्यमंत्री]]
ओळ २३:
| मागील2 =
| पुढील2 =
|मतदारसंघ = [[मणीनगरमणिनगर]]
|धर्म = [[हिंदू]]
}}
ओळ ३०:
'''नरेंद्र दामोदरदास मोदी''' (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९५०]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि [[ऑक्टोबर ७]], [[इ.स. २००१]] पासून [[गुजरात]] राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गुजरात राज्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आहेत.
 
भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते नरेंद्र मोदी यांनी आज वयाची बासस्टी पूर्ण केली आहे. साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरूणतरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच अधोरेखीतअधोरेखित केले.
 
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटनाचेसंघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपाचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. राज्याच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेला कुशल प्रशासक राज्याचे नांव सुवर्णाक्षरात लिहू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावून कसलेला राजकारण म्हणून क्षमता सिद्ध केली.
 
शंकरसिंह वाघेला व मोदींनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारतंस्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतियांशतृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
 
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चित राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले. या विकासपुरूषाचाविकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याचा उदय आवा्क करणारा आहे.
 
फक्त २००२ मधील गुजरात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्विकारार्यतेसस्वीकारार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. गुजरातच्या चेहर्‍यावरीलचेहऱ्यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकतो. एखाद्या नेत्यास एखादी चूक खचितच इतकी महागात पडली असणार.
 
 
==पुस्तके==
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ती अशी :
* ’द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील माळी यांनी केलेला मराठी अनुवाद 'कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची'
 
फक्त २००२ मधील गुजरात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्विकारार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. गुजरातच्या चेहर्‍यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकतो. एखाद्या नेत्यास एखादी चूक खचितच इतकी महागात पडली असणार.
 
[[वर्ग:गुजरातचे मुख्यमंत्री]]