"भीमसेन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९४:
त्यांनी सुरू केलेला [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] [[ललित कलाकेंद्रात]] पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे.
 
त्यांनी केलेल्या संगीताच्या सेवेमुळेसंगीतसेवेमुळे [[भारतीय शास्त्रीय गायन|भारतीय शास्त्रीय संगीतात]] पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा ’भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव [[पुरस्कार]]’ देते. आतापर्यंत हा पुरस्कार [[किशोरी आमोणकर]], [[पंडित जसराज]] यांना मिळाला आहे.
 
भीमसेन जोशींच्या पत्नीच्या नावाने ’वत्सलाबाई जोशी’ [[पुरस्कार]] दिला जातो. हा [[पुरस्कार]] एके वर्षी अजय पोहनकर यांना मिळाला आहे.
 
भीमसेन जोशी यांच्या गायकीचा आणि संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा वेध लेखिका डॉ. सुचेता बिडकर यांनी त्यांच्या ’स्वरसुरभीचा राजा’ या पुस्तकात घेतला आहे.
 
भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.