"गणेश विनायक अकोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर (जन्म : []; मृत्यू : २३ मोव्हेंबर १९८३) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचा संस्‍कृत भाषेचा व्यासंग होता. त्यांची काही पुस्तके संस्कृत वाङ्मयावर आधारलेली आहेत.
 
==ग.वि. अकोलकरांनी लिहिलेली पुस्तके==
* अध्यापन पदविका अभ्यासमाला - शिक्षणाचे तात्विक व सामाजिक स्वरूप (सहलेखक : ग.श. डोंगरे)
* कादंबरी (बाणभत्त -अनुवादित)
* अमृत तुषार
* अमृत (मामा क्षीरसागर)
* अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष (सहलेखक : [[न.र. फाटक]])
* उच्च माध्यमिक शिक्षण
* कादंबरी (बाणभत्तबाणभट्ट -अनुवादित)
* कुसुमाग्रज गौरव ग्रंथ
* गांधी विचार दर्शन (खंड १ ते १५)
* गांधींचे शिक्षणविषयक विचार
* ग्रामीण विकास आणि शिक्षण
* ज्योतीपंत महाभागवत
* तर्कदीपिका
* दिव्या गीर्वाण भारती
* नवशिक्षण
* नवी क्षितिजे नवी दृष्टि
* भारतातील प्राथमिक शिक्षण
* भाषा, संस्कृती व कला
* मराठीचे अध्यापन (सहलेखक : ना.वि. पाटणकर)
* मराठी लेखन विकास (भाग १ ते ६)
* मादाम मेरी क्युरी (चरित्र)
* महाराष्ट्रातील शिक्षणाची वाटचाल
* महाराष्ट्रातील शैक्षणिक परिवर्तन
* मागास देशांच्या विकासात शिक्षणाचे स्थान (अनुवादित, मूळ लेखक ॲडम कर्ल)
* मातृभाषा अध्यापन पद्धती
* माध्यमिक शिक्षण
Line १८ ⟶ ३१:
* राष्ट्रीय स्मरण विशेष
* लोकसाही व शिक्षण आणि शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने (अनुवादित)
* लोकसाही आणि शिक्षण
* वाढते क्षि्तिज
* विद्यार्थ्यांची समाजसेवा
* व्यक्तिमत्त्वाचा विकास (अनुवादित)
* व्यासकुसुमे
* शालेय व्यवस्था
* शालेय व्यवस्था आणि प्रशासन
* शिक्षण
* शिक्षण-विचार
* शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने
* शिक्षणाचे तात्त्विक व सामाजिक स्वरूप
* शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा परिचय (अनुवादित, मूळ लेखक : जॉन ड्युई
* शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा
* शैक्षणिक मनोविज्ञान (अनुवादित)
Line ३० ⟶ ४९:
* श्रीमद्भागवत (अनुवादित)
* श्रीमद्भागवत कथाभाग आणि शिकवण
* श्री समर्थ चरित्र
* सामाजिक मानसशास्त्र
* सांस्कृतिक सुभाषित शतक (संपादित; सहसंपादक : क.द. पुराणिक आणि वा.श्री. पुरोहित)
* सुवर्णसरिता
* स्वराज्याचा श्रीगणेशा
* स्वराज्याची स्थापना