"मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
}}
''डॉ.'' '''मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष''' ([[जून ७]], [[इ.स. १९१३|१९१३]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] समीक्षक व ललितलेखक होते. मराठी लेखिका आणि समीक्षक [[विजया राजाध्यक्ष]] यांचे ते पती होते.
 
राजाध्यक्ष मुंबईतील ’साहित्य सहवास’ या वसाहतीत रहात. वसाहतीच्या नावाचा वापर करून त्यांनी स.ह. वासकर या टोपणनावाने काही लिखाण केले आहे.
 
== जीवन ==