"महिला साहित्य संमेलने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
* उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन
* [[कोकण मराठी साहित्य परिषद]] भरवीत असलेली महिला [[साहित्य संमेलने]]
* (अखिल) [[गोमंतक महिला साहित्य संमेलन, वगैरे.]]
* मंथन महिला साहित्य संमेलन
* [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]
* अखिल भारतीय महिला लोककला संमेलन
* [[महिला वकील अधिवेशन]]
* यवतमाळ महिला साहित्य संमेलन
 
== [[कोमसाप]]ने भरविलेली महिला साहित्य संमेलने ==
* [[कोमसाप|कोकण मराठी साहित्य परिषदेचे]] पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. [[तारा भवाळकर]]. या संमेलनाच्या आयोजनात [[रेखा रमेश नार्वेकर]] यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
* दुसरे२रे महिला साहित्य संमेलन रत्नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा [[वीणा गवाणकर]].
* ३रे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. [[अरुणा ढेरे]].
* ४थे महिला साहित्य संमेलन ८-९-१० नोव्हेंबर २०१३ सावंतवाडी येथे. संमेलनाध्यक्षा अचला जोशी<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/maharashtra-news/medha-patkars-interview-mahila-sahitya-conferance-244042/ | शीर्षक=महिला साहित्य संमेलनात मेधा पाटकर यांची मुलाखत | publisher=लोकसत्ता | दिनांक=३ नोव्हेंबर २०१३ | अॅक्सेसदिनांक=५ नोव्हेंबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==