"आयटीसी ग्रँड चोला हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Chennai_ITC_Grand_Chola_Hotel.JPG|500px|right|thumb|आयटीसी ग्रॅंड चोला हॉटेल, चेन्नई]]
'''आयटीसी ग्रँड चोला''' हे [[भारत|भारताच्या]] [[चेन्नई]] शहरातील पंचतारांकित ऐषआरामी हॉटेल आहे. संपूर्ण जगातील लीड (लिडरशीप इन एनर्जी अँडॲन्ड एन्व्हायर्नमेंट डिझाइन) यांनी प्रमाणित केलेले विशाल हरित हॉटेल आहे. भारतामधील मुंबईमध्ये असलेल्या रिनैसाँ आणि ग्रँड हयात या हॉटेलनंतर तीनतिसऱ्या क्रमांकावरील हे विशाल हॉटेल आहेयेते.. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindubusinessline.com/companies/article3900875.ece|प्रकाशक=द हिंदू (चेन्नाई)|दिनांक=२०१२-०४-१६|शीर्षक="जगात विशाल हरित हॉटेल म्हणून आयटीसीला मान". |भाषा=इंग्लिश}}</ref> अशोक लेलॅण्डलेलॅन्ड टॉवरच्या रांगेत व एसपीआयसी इमारतीच्या विरुध्दविरुद्ध बाजूला गिन्डी येथे तीन भागात विभागलेले हे हॉटेल आहे. चोला राजघराण्याच्या पारंपारिक द्रविडियन शिल्पकलेच्या धर्तीवर आधारित सिंगापूरस्थित एसआरएसएस या वास्तुशास्त्रज्ञाने या इमारतीचा आराखडा तयार केलेला आहे. या हॉटेलमध्ये ‘इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी ग्रुप स्टारवुड हॉटेल’ ची मक्तेदारी असलेल्या अनेक नामांकित चैनीच्या वस्तुंचावस्तूंचा संग्रह आहे. अशा चैनीच्या वस्तूंचा संग्रह असलेले या समूहाचे हे नववंनववे हॉटेल आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.itcportal.com/about-itc/newsroom/press-reports/PressReport.aspx?id=1046&type=C&news=ITC-600-room-Chennai-hotel-to-open-doors-by-end-2011|प्रकाशक=आयटीसी लिमिटेड|दिनांक=२०११-०३-०९|शीर्षक="२०११ च्या अखेरीस ६०० खोल्यांचे हॉटेल चेन्नाईमध्येचेन्नईमध्ये उघडणार". १२ जाने २०११. |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
१,६००,००० चौ.फूट इतक्या अवाढव्य जागेवर बांधलेलंबांधलेले देशातलंदेशातले हे एकमेव हॉटेल आहे.<ref>{{cite web
| last = संजय
| first = पी. आर.
| लेखक =
| शीर्षक = ग्रँड चोला मधील वस्तू
| वृत्तपत्र = एक्झेक्युटीव्हएक्झिक्युटिव्ह ट्रॅव्हलर
| टिकाण = चेन्नई
| पान =
| भाषा = इंग्लिश
| प्रकाशक = एक्झेक्युटीव्हएक्झिक्युटिव्ह ट्रॅव्हलर
| दिनांक = २०१२-०९-१५
| दुवा= http://executivetraveller.in/articles/the-grand-chola-scheme-of-things#.UFQHc2c_69s
| दिनांक = २०१२-०९-१६}} </ref> बारा अब्ज रुपयांची गुंतवणूक; १,००,००० चौ.फूटावरफुटांवर बांधलेला विशाल मठ, ३०,००० चौ.फूट आकारमानाचे एकही आधारस्तंभ नसलेलंनसलेले सभागृह – ही काही या हॉटेलची ठळक वैशिष्टयेवैशिष्ट्ये आहेत. .<ref>{{cite web
| last = संजय
| first = पी. आर.
| लेखक =
| शीर्षक = "विशाल आकाराचा मठ असलेलंअसलेले एकमेव हॉटेल"
| वृत्तपत्र =
| टिकाण = चेन्नई
| पान =
| भाषा = इंग्लिश
| प्रकाशक = लाइवमिंटलाइव्हमिंट (लाइवमिंटलाइव्हमिंट.कॉम)
| दिनांक = २०१२-०४-१९
| दुवा= http://www.livemint.com/2012/04/18215212/Hotels-convention-halls-betti.html?atype=tp
ओळ २९:
 
==इतिहास==
सन २००० मध्ये आयटीसी हॉटेल समूहाने अण्णा सलाई येथील कॅम्पा कोला कॅम्पसकॅम्पसमध्ये मध्ये रु. ८० कोटी रुपये इतक्या किंमतीलकिंमतीला ८ एकर जमीन खरेदी केली. सचिव, वाय.सी.देवेश्वर यांनी जाहिरजाहीर केल्यानुसार , सुरूवातीससुरुवातीस हॉटेलने रु. ८ -ते १० अब्ज रुपये इतकी गुंतवणूक केली होती. १५ सप्टेंबर २०१२ मध्ये [[तामिळनाडू]]च्या मुख्यमंत्री [[जयललिता]] यांच्या हस्ते हॉटेलचे उदघाटनउद्‌घाटन झाले होते. <ref name="द इकोनॉमिकइकॉनॉमिक टाईम्सटाइम्स चेन्नई">{{cite news
| last = श्रीधर
| first = विजयालक्ष्मी
| लेखक =
| शीर्षक = चेन्नईमध्ये आयटीसीच्या ग्रँड चोला हॉटेलचे उद्घाटनउद्‌घाटन
| वृत्तपत्र = [[द इकोनॉमिकइकॉनॉमिक टाईम्सटाइम्स]]
| ठिकाण = चेन्नई
| पान =
| भाषा = इंग्लिश
| प्रकाशक = द इकोनॉमिकइकॉनॉमिक टाईम्सटाइम्स, चेन्नई द टाईम्स ग्रूप
| दिनांक = २०१२-०९-१५
| दुवा= http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/services/hotels-/-restaurants/itc-inaugurates-rs-1200-crore-grand-chola-hotel-in-chennai/articleshow/16410358.cms
ओळ ४४:
 
==वास्तुशास्त्र==
दाक्षिणात्य मंदिराच्या धर्तीवर हे हॉटेल बांधलेलंबांधलेले आहे. दक्षिण भारतातल्या मंदिरासारखेमंदिरांप्रमाणेच वल्लवन, सेंबियान, किल्ली आणि ग्रँड चोला ही हॉटेलाची चार प्रवेशद्वारे आहेत. वल्लवन, सेंबियान, किल्ली चेही प्रवेशव्दारप्रवेशद्वारे अनुक्रमे उत्तर, पूर्व , पश्चिम दिशांकडे उघडतात. सर्वांत प्रतिष्ठित अशा राजा चोला कक्षामध्ये राहणारे अभ्यागत वल्लवन प्रवेशद्वारातून बाहेर पडतात. इतर अभ्यागत सेंबियान प्रवेशद्वारातून बाहेर पडतात. हॉटेलमधील कर्मचारी वर्ग किल्ली प्रवेशव्दारातूनप्रवेशद्वारातून बाहेर पडतो. उंच खांब,आणि विशाल स्तंभ आणि खूप जिने ही या हॉटेलची वैशिष्टयेवैशिष्ट्ये आहेत. <ref name="रीअलिटीरिॲलिटी बिझ चेन्नई">{{cite news
| last = श्रीधर
| first = विजयालक्ष्मी
| लेखक =
| शीर्षक = महिन्याची योजना
| वृत्तपत्र = रियालिटीरिॲलिटी बिझ
| टिकाण = चेन्नई
| पान =
| भाषा = इंग्लिश
| प्रकाशक = रियालिटीरिॲलिटी बिझ
| दिनांक =
| दुवा= http://www.chennairealty.biz/top_project.php
| दिनांक = २०१३-०३-३१}}</ref>‘संगम’ या नावाने ओळखल्या जाणा-याजाणाऱ्या प्रतीक्षालयामधून हॉटेलमधील वेगवेगळया कक्षांमध्ये जाण्याची सोय आहे.
 
हॉटेलमधील भिंती, छप्पर, आणि आधारस्तंभावर केलेल्या कलाकृती विशिष्ट हेतूने रचलेल्या आहेत- जसेउदा० सूर्यफूलासारखे दिसणारे द्वारमंडप. तांदळापासून बनविलेले खादयपदार्थखाद्यपदार्थ, पेय ही चोला राजवटीची प्रतीके मानली जातात. चोला राजाच्या रथाला जुंपलेले घोडे प्रतिक्षालयासमोरप्रतीक्षालयासमोर उभ्या असलेल्या ब्राँझ पुतळयाच्या स्वरुपातस्वरूपात दिसतात. <ref name="रीअलिटीरिॲलिटी बिझ चेन्नई"/>
[[तंजावूरतंजावर]]च्या बृहडेश्वर मंदिरामधील वास्तुशास्त्राच्या रचनेसारखेच इथेही ४६२ मजबूत असलेल्या ४६२ खांबावर हाताने कोरीव नक्षीकाम केलेले आहे. .<ref>{{cite news
| last = सिंग
| first = किशेार
ओळ ७१:
| दिनांक = २०१२-१०-२०
| दुवा= http://www.business-standard.com/india/news/a-many-pillared-storey/490117/
| दिनांक = २०१२-१०-२३}}</ref> कंपनीने [[इटली]]मधील संपूर्ण संगमरवराची खाण विकत घेउनघेऊन विविध बांधकामामध्ये दशलक्षदहा लाख चौ.फूटापेक्षा फुटांपेक्षा जास्त दगड जहाजातून [[चेन्नई]] येथे आणून वापरलेला आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://virsanghvi.com/Article-Details.aspx?key=854|प्रकाशक=वीर सिंघवी |दिनांक=२०१२-१०-१४|शीर्षक=सिंघवी, वीर 'चेन्नई हॉटेलचा कायापालट'.|भाषा=इंग्लिश}}</ref> हॉटेलमध्ये प्रत्येकी ६२५ चौ.फूटांची फुटांचीप्रतीक्षालयप्रतीक्षालये आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindu.com/life-and-style/leisure/live-life-kingsize/article4027811.ece?homepage=true|प्रकाशक=द हिंदू (चेन्नाईचेन्नई)|दिनांक=२०१२-१०-२५|शीर्षक=मुत्तलाली, सांनाली (२४ ऑक्टोबर २०१२) "राजा महाराजासारखंमहाराजासारखे प्रत्यक्ष जगणे".|भाषा=इंग्लिश}}</ref> [[मामल्लपुरम]] येथील ४,००० कलाकारांनी या ठिकाणी अप्रतिम कोरीव दगडकाम केलेले आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindubusinessline.com/industry-and-economy/5star-griha-rating-for-itc-grand-chola/article4418662.ece|प्रकाशक=द हिंदू कोलकता|दिनांक=|शीर्षक=लॉ ,अभिषेक १५ फेब्रुवारी २०१३ "चेन्नईला पंचतारांकित हॉटेल मिळालंमिळाले-आयटीसी ग्रँड चोला".|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==हरित वैशिष्टय==
 
इमारतीचे बांधकाम करताना १०% पेक्षा जास्त कच्चा माल पुर्नवापरातूनपुनर्वापरातून निर्माण केलेलामिळविलेला आहे. ४०% पेक्षा जास्त माल स्थानिक परिसरातून खरेदी करून वापरलेला आहे. १० वर्षाच्या कालावधीमध्ये विविध पिकांची लागवड व [[शेती]] करुनकरून पिकवलेले धान्य खादयपदार्थखाद्यपदार्थ बनविताना वापरलेले आहेत. पर्यावरणाला हानिकारक ठरणा-याठरणाऱ्या सिमेंटचा वापर कमीत कमी करून त्याऐवजी जळलेली राख बांधकामात वापरलेली आहे. हॉटेलच्या बांधकामात वापरलेले लाकूड फॉरेस्ट स्टुवॉर्डशिपस्टुअर्डशिप कौन्सिल (एफ.एस.सी.) ने प्रमाणित केलेल्या जंगलामधून तोडून वापरलेले आहे.<ref name="रीअलिटी बिझ चेन्नई"/>
 
 
संपूर्ण हॉटेलमधील ऊर्जेची गरज सांडपाण्यावर प्रक्रिया करुनकरून भागविली जाते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.itchotels.in/greathotels/ITC-Chola-factsheet.pdf|प्रकाशक=चेन्नई आयटीसी हॉटेल|दिनांक=२०११-११-१३|शीर्षक="आयटीसी ग्रँड चोला".|भाषा=इंग्लिश}}</ref> हॉटेलच्या परिसरामध्येच १२.६ मॅ.व्हॅ.मेगॅवॉट क्षमतेच्या पवनचक्क्या उभारलेल्या आहेत. ‘हार्टमन लूप’ हीहे अदयायावतअद्यायावत तंत्र वापरुनवापरून हॉटेलमधील सर्व प्रकारचे तापमान नियंत्रित ठेवलेले आहे. दिवसभरातील तापमानातीलतापमानात चढावफार चढाव-उतार उतारामुळेहोऊ नयेत म्हणून हॉटेलमधील कक्षांचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हरित छप्पर, घुमटावर प्रकाश परावर्तित करणारे रंगकाम इ.इत्यादी रचना केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रकाशासाठी हॉटेलची स्वत:ची व्यवस्था आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करुनकरून पाणी गरम केले जाते. जेट पंखांच्या व्हेन्टिलेशन सिस्टिमचा वापर करुनकरून जास्तीत जास्त ऊर्जेची बचत केली जाते.
 
==सुविधा==
 
१,६००,००० चौ.फूट जागेवर ६०० खोल्या, ७५००० चौ.फूट फुटकळ जागा, आणि परिसंवाद- प्रदर्शन सुविधांसाठी १,००,००० चौ.फूट व २६,५४० चौ.फूट एवढा एकही स्तंभ नसलेला राजेंद्र हॉल - ही हॉटेलची मालमत्ता आहे.<ref name="रीअलिटीरिॲलिटी बिझ चेन्नई"/> आठ एकर जागेवर १.५१५ दशलक्षलाख चौ.फूट एवढयाएवढ्या जागेमध्ये हॉटेल उभारलेलंउभारलेले आहे. <ref name="द इकोनॉमिकइकॉमिक टाईम्सटाइम्स चेन्नई"/>८ एकरापैकी १० टक्के जागा चेन्नई नगरपालिकेच्या ओपन स्पेस रीझर्व्हेशनचारिझर्व्हेशनचा भाग असलेलेअसल्याने चेन्नई मेट्रोपोलीटनमेट्रोपोलिटन डेव्हलेपमेंटडेव्हलपमेंट ऑथोरीटीॲथॉरिटी यांना दिलेली आहे.
23,000२३००० चौ.फूट जागेवर १२ खोल्यांचा कायाकल्प स्पा, २ हमाम, योगाकक्ष, चहापानासाठी कक्ष, केशकर्तनालय, महिलांसाठी सलून, प्रत्येक विंगसाठी जलतरणतलाववेगळा जलतरण तलाव, मैदान आणि जिमखाना, तीन तरणतलाव यावगैरे सुविधा या हॉटेलमध्ये आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/hotels/info/itc-grand-chola,-chennai-707615|प्रकाशक=क्लियरट्रिप|दिनांक=|शीर्षक="हॉटेलची वैशिष्टवैशिष्ट्ये"|भाषा=इंग्लिश}}</ref> <ref name="रीअलिटीरिॲलिटी बिझ चेन्नई"/>
 
==सन्मान आणि नामांकन==
 
‘लीड’ या अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्थेकडून या हॉटेलला उच्चस्तरावरील ‘[[प्लॅटिनम]]’ हे नामांकन मिळालेले आहे.
फेब्रुवारी २०१३ मध्ये राष्ट्रपती [[प्रणव मुखर्जी]] यांचे हस्ते राष्ट्रीय पातळीवरील पंचतारांकित गृह हे नामांकन देउुनदेऊन गौरविण्यात आले. अशा प्रकारचे नामांकन मिळालेले हे पहिलंपहिले हॉटेल आहे.
 
==संदर्भ व नोंदी==