"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.
 
"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३ भाप्रवे ता
किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.
 
कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला.
 
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या==
 
* अनुभव (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १७८; १०० रुपये
ओळ ८८:
* माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
* पुनवडी प्रबोधन
* पुरुष उवाच (मुकुंद - गीताली) :
* पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु.पं.) :<!-- ८० रुपये -->
* पोलीस टाइम्स () : ६० रुपये
* प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) :<!-- १०० रुपये -->
* फ फोटोचा (ई-अंक, संजय नाईक)
* फिरकी
* बातमीदार (ई-अंक, शोभना देशमुख)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली विशेषांक (सत्यवान तेटांबे) : २०८; १०० रुपये
* ब्रह्मचैतन्य (संतोष कपटकर) : ६४; ७० रुपये
Line १४८ ⟶ १५१:
* सुभाषित (सुभाष सबनीस) : १०० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : <!--१२० रुपये -->
* स्वास्थ्यदीप (ई-अंक-अभय बांगल)
* हंस (आनंद अंतरकर) : ४००; <!-- २५० रुपये -->
* हसवंती नवलकथा () :<!-- १०० रुपये -->