"पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 3 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q3635662
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चंद्र]] जेव्हा [[सूर्य|सूर्यापासून]] [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या [[चंद्राच्या कला|चंद्राच्या कलेस]] '''पौर्णिमा''' असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृगोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या [[रेखावृत्त|रेखावृत्तांमध्ये]] १८० अंशाचा फरक असतो.<ref>{{स्रोत पुस्तक | वर्ष = [[Jean Meeus]] | दिनांक= 1998 | शीर्षक = Astronomical Algorithms (2nd ed.) |आयएसबीएन = 0-943396-61-1| प्रकरण = 49. Phases of the Moon}}</ref>
 
==हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा==
* चैत्रात चैत्रपौर्णिमा. या देवशी हनुमान जयंती असते.
* वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
* ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात.
* आषाढ पौर्ण्माही गुरुपौर्णिमा असते.
* श्रावण पौर्णिमीला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणतात.
* भाद्रपद पौर्णिमाला प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हण्तात.
* आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते.
* कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.
* मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा, पौषात शाकंबरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पौर्णिमा" पासून हुडकले