"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९२:
* साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२०१३) : डॉ. माधवी वैद्य
* वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे दिला जाणारा [[गंगाधर गाडगीळ]] साहित्य पुरस्कार (२०१२सालचा) : लेखक राजीव नाईक यांना
* विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ’एच.के. फिरोदिया पुरस्कार’ : गणितज्ञ प्रा.डॉ. एस.एम. नरसिंहन आणि भौतिकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. दीपांकरदास शर्मा यांना.
 
 
Line १,०५८ ⟶ १,०५९:
* कोल्हापूर येथील वीमेन्स डॆव्हलपमेंट, एज्युकेशन ॲन्ड पब्लिक वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ’उद्योगभूषण पुरस्कार’ : इंदापूर येथील डेअरी ॲन्ड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेडचे(सोनाई दूधचे) अध्यक्ष दशरथ माने यांना.
* पुण्यातील मालती माधव पटवर्धन प्रतिष्ठानचा शैक्षणिक क्जार्याबद्दलचा ’द्रोणाचार्य पुरस्कार’ : प्रा. मोहन शिंदे यांना
* चेन्नई येथील टेक्नोट्रान्स इंडिया प्रा.लि. चा ग्रीन प्रिंटर्स पुरस्कार : सिक्स सिग्मा कार्यपद्धतीचा वापर करून अत्याधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ’सकाळ”ला.
*
 
 
Line १,२८५ ⟶ १,२८६:
* महाराष्ट्र सरकारचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार शंकर तडाखे यांना.
* भारत सरकारचा आदर्श शिक्षकासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार : उर्से प्रथमिक शाळेतील श्यामराव इंदोरे यांना
* दिल्लीच्या साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार : फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील कवी रवी कोरडे यांच्या ’धूसर झाले गाव’ या कवितासंग्रहाला.
 
 
Line १,३८१ ⟶ १,३८३:
** आनंदीबाई लिमये कथालेखन पुरस्कार : हेमा लेले यांना
** पार्वतीबाई साठे स्मृति पुरस्कार : शुभदा कुलकर्णी यांना
* रूपदेवरूपवेध प्रतिष्ठानचा
** तन्वीर सन्मान पुरस्कार : नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक [[गिरीश कर्नाड]] यांना; [[गो.पु. देशपांडे]] यांना
** नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यलेखन, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीत दिग्दर्शन करणारे प्रदीप वैद्य यांना
* कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : विनीता ऐनापुरे यांच्या वीणा या साहित्यकृतीला.
Line १,४९० ⟶ १,४९२:
** गदिमा स्नेहबंध पुरस्कार : उद्योजिका योगिनी दुदुस्कर यांना
** गदिमा साहित्य पुरस्कार : प्रा. प्शांत मोरे व लता कदम या कवींना
** आम्ही गदिमांचे वारसदार पुरस्कार : आबासाहेबदीपक बाटीलचांदणे, कल्पना दुधाळ, प्रा. तुकारामसंतोष पाटीलनारायणकर, दीपकआबासाहेब चांदणेपाटील, बबलूप्रा. वडरतुकाराम पाटील, रमाजान मुल्ला, आणिबबलू संतोष नारायणकरवडर या कवींना
* पुण्याच्या लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्थेचे महाकवी वामनदादा कर्डक काव्य पुरस्कार : कुणाला?
* बाबूराव शितोळे बालसाहित्य पुरस्कार : राजीव तांबे यांना
* पुण्यातील केसरी संस्थेचा केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार : [[बिंदुमाधव जोशी]] यांना
Line १,५०५ ⟶ १,५०७:
** आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार’ : रमेश पानसे यांना
** अन्य पुरस्कार : रामकृष्ण कदम, वैशाली करमरकर, डॉ. नभा काकडे, डॉ. शशिकला कांबळे, डॉ. शुभदा कुलकर्णी, सुनीता केळकर, यू.जी. जोशी, डॉ. द.ना. धनागरे, मु.गो. पाठक, संभाजी भोसले, सुमन महादेवकर, डॉ. गणेश राऊत, प्रमोद संत, यांना
* ’ख्रिस्ती साहित्य प्रसारक ग्ंथग्रंथ पुरस्कार’ : जॉन रॉड्रिक्स, जोसेफ तुस्कानो आणि विश्वास वसेकर यांना.
* दिल्लीच्या साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार : फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील कवी रवी कोरडे यांच्या ’धूसर झाले गाव’ या कवितासंग्रहाला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले