"विश्वास मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
डॉ. विश्वास मेहेंदळे (जन्म : १० जुलै १९३९) हे एक मराठी नाटककारलेखक, चरित्रकार आणि अभिनेते आहेत. त्यांनी अणि[[लोकमान्य नाट्यसृष्टीचेटिळक|लोकमान्य भाष्यकारटिळकांच्या]] आहेत.संपादकीय लेखांवर ’मलासंशोधनात्मक भेटलेलीप्रबंध माणसे’लिहून हापीएच.डी. एकपात्री कार्यक्रमहीमिळवली आहे. ते सादरमीडिया करतातया ज्ञानशाखेचे एक्सपर्ट समजले जातात. सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या ’ऐक्य’ दैनिकाचे ते संपादक आहेत.
 
पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ नोकरी केली. त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ’सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक आहेत. ते नाट्यकलावंत आहेत आणि त्यांनी सुमारे १८ पुस्तके लिहिली आहेत.
==विश्वास मेहेंदळे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात - नाटकातली भूमिका)==
 
विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार आहेत. ’मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रमही ते सादर करतात. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.
 
==विश्वास मेहेंदळे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात - नाटकातली भूमिका)==
* अग्निदिव्य (अप्पा)
* एकच प्याला
Line २२ ⟶ २६:
* आपले पंतप्रधान
* आपले वैज्ञानिक
* इंदिरा गांधी व लीला गांधी
* केसरीकारांच्या पाच पिढ्या
* पंडितजी ते अटलजी
* भटाचा पोर (वैचारिक)
* मला भेटलेली माणसं
* मला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ)
Line २९ ⟶ ३५:
* यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण
* यशवंतराव ते अशोकराव
 
==सन्मान==
* सृजन फाउंडेशनने महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १-३ ऑक्टोबर २०१० या काळात भरविलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ.विश्वास मेहेंदळे यांचेकडे होते.