"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १३:
प्रा. नरेंद्र बोडके यांनी श्रीधर शनवारे यांचा काव्यावर ‘गहिवरलेला महाशब्द’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे (२००२).
 
त्यांच्याशनवारे यांच्या कवितांची इंग्रजी, गुजराथी, उर्दू व हिंदी या भाषांतून कवितांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.
 
शनवारे यांच्या ’आतून बंद बेट’ या कवितासंग्रहाचा नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. (मराठी) च्या अभ्यासक्रमात समावेश (१९८२, १९८३, १९८४)
 
त्यांना मिळालेली ५०हजार रुपयांच्या पुरस्काराची रक्कम त्यांनी अरुणा सबाणे यांच्या ’माहेर' या संस्थेला दिला होता. असे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे अनेक दाखले आहेत.
 
==वैयक्तिक==
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे यांच्या पत्नीचे नाव डॉ. कविता. त्यांच्या दोन विवाहित मुलींची नावे रचना व सुजला अशी आहेत.
 
Line ६४ ⟶ ६७:
* ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला आहे (२०१३).
* ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’
* ’तळे संध्याकाळचे’ला विदर्भ साहित्य संघाचे ‘वसंतराव वऱ्हाडपांडे स्मृती पारितोषिक’ आणि नाशिकच्या युगांतर प्रतिष्ठानचा ‘बंधू माधव पुरस्कार’
* ’राक्षसांचे वाडे’ या बाल-कुमार कवितासंग्रहाला सेलूयेथील अंबेकर ग्रंथालयाचा सुमन बाळासाहेब देशपांडे बालसाहित्य पुरस्कार
* ’थांग अथांग’ला कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे वितरित ’कविवर्य कुसुमाग्रज पारितोषिक’, आणि उ.रा. गिरी पारितोषिक समिती पुरस्कृत ‘कवी उ.रा. गिरी पारितोषिक’