"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म : साहूर-अमरावती जिल्हा, [[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९३५]]; मृत्यू : नागपूर, [[ऑक्टोबर २७]] [[इ.स. २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते.
 
त्यांच्या शिक्षणकाळात त्यांना भारत सरकारची १२००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.
ओळ १४:
 
त्यांच्या कवितांची इंग्रजी, गुजराथी, उर्दू व हिंदी या भाषांतून कवितांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.
 
त्यांना मिळालेली ५०हजार रुपयांच्या पुरस्काराची रक्कम त्यांनी अरुणा सबाणे यांच्या ’माहेर' या संस्थेला दिला होता. असे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे अनेक दाखले आहेत.
 
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे यांच्या पत्नीचे नाव डॉ. कविता. त्यांच्या दोन विवाहित मुलींची नावे रचना व सुजला अशी आहेत.
 
 
 
==कवी शनवारे यांची ग्रंथरचना==
* अतूट (नाटक. शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ’रामेर सुमोती’ या मूळ बंगाली कथेचे मराठी नाट्यरूपांतर). या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्राचा पहिला पुरस्कार मिळाला होता.
* अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा)
* अभिनव मराठी व्याकरण, मराठी लेखन (व्याकरणविषयक ग्रंथ)
* आतून बंद बेट (काव्यसंग्रह)
Line ५८ ⟶ ६२:
* प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ (जळगाव, २००८).
* ’सरवा’ या कवितासंग्रहाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा सन २०११मधील विशेष लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार
* ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला आहे (२०१३).
* ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’