"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २६:
 
==सन्मान==
* अमेरिकेत न्यू जर्सी येथील प्लेन्स्बरो टाउनशिप हॉलमध्ये ‘मराठी विश्व’तर्फे आयोजित मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते, २२ जून १९९६
* आकांक्षा मासिकाने ‘कवी श्रीधर शनवारे विशेषांक’, काढला मे,२००२
* पणजीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आयोजित ’गोवा साहित्य मेळावा’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेपद.
* प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल सूर्योदय काव्य पुरस्कार प्राप्त, जळगाव, २००८
* २६ जानेवारी १९७९ ला (प्रजासत्ताक दिनानिमित्त) दिल्लीत झालेल्या सर्वभाषा कविसंमेलनात मराठी भाषेचा प्रातिनिधिक कवी म्हणून निमंत्रित आणि सहभाग.
* विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६)